Jump to content

काइट्स (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kites (it); কাইটস (bn); Kites (fr); काइट्स (चित्रपट) (mr); Kites (cy); Kites (pt); بادبادک‌ها (fa); Kites (sr); काइट्स (ne); カイト (映画) (ja); Kites (id); Latawce (pl); కైట్స్ (te); Kites (nl); كايتس (arz); काइट्स (hi); ಕೈಟ್ಸ್ (kn); 카이츠 (ko); Kites (en); كايتس (ar); Kites (es); Kites - Auf der Flucht (de) film del 2010 diretto da Anurag Basu (it); ২০১০-এর চলচ্চিত্র (bn); film sorti en 2010 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2010 ވަނަ އަހަރު ނެރުނު ފިލްމެއް (dv); 2010 Mexican-American film directed by Anurag Basu (en); ffilm ddrama llawn cyffro gan Anurag Basu a gyhoeddwyd yn 2010 (cy); film oleh Anurag Basu (id); film z 2010 (pl); фільм 2010 року (uk); film uit 2010 van Anurag Basu (nl); हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र (hi); Film von Anurag Basu (2010) (de); 2010 Mexican-American film directed by Anurag Basu (en); فيلم أمريكي-مكسيكي إنتاج عام 2010 (ar); película de 2010 (es); فيلم 2010 (arz) カイト: ザ・リミックス, カイト (ja); Kites: The Remix (fr); Kites (arz); Kites: The Remix (nl); Kites (de); কাইটস: দ্য রিমিক্স (bn); Kites: The Remix (en); كايتس, الحب الطائر, الطائرات الورقية, Kites, Kites: The Remix (ar); Kites (fa); Kites: The Remix (sr)
काइट्स (चित्रपट) 
2010 Mexican-American film directed by Anurag Basu
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
  • Graeme Revell
पटकथा
निर्माता
Performer
  • Graeme Revell
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २०१०
  • मे २१, इ.स. २०१० (अमेरिकेची संयुक्त संस्थाने)
  • मे २८, इ.स. २०१० (मेक्सिको)
कालावधी
  • १२३ min
मूल्य
  • ८,००,००,००० अमेरिकन डॉलर
पासून वेगळे आहे
  • Kite (title refers to multiple creative works)
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

काइट्स हा २०१० चा अनुराग बसू दिग्दर्शित भारतीय रोमँटिक अ‍ॅक्शन थरारपट आहे. या चित्रपटाची कथा राकेश रोशन यांनी लिहिली आणि निर्मित केली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, बारबरा मोरी, कंगना राणावत आणि कबीर बेदी यांनी भूमिका केल्या आहेत.[]

ब्रेट रॅटनर प्रस्तूत काइट्स: द रीमिक्स हा इंग्रजी भाषेत उत्तर अमेरिकेत प्रदर्शित झाला.[] उत्तर अमेरिकेत २०८ थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळचा सर्वात मोठा बॉलिवूड प्रसर्शन करणारा ठरला.[] आठवड्याच्या शेवटी टॉप टेनमध्ये पोहोचणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट होता, जरी माय नेम इज खानने पहिल्या आठवड्याच्या शेवटी उत्तर अमेरिकन कमाई जास्त केली होती.[] चांगली सुरुवात असूनही,[] चित्रपटाला त्याच्या पुर्ण कमाईत फक्त ४७ कोटी (US$१०.४३ दशलक्ष) कमावणे शक्य झाले. स्थानिक पातळीवर, चित्रपटावर करण्यात आलेल्या प्रमुख टीकांपैकी एक म्हणजे बहुभाषिक कथेवर आधारित होती ज्यामध्ये बहुतेक संवाद स्पॅनिश आणि इंग्रजीमध्ये होते, तर भारतात त्याची जाहिरात हिंदी भाषेतील चित्रपट म्हणून करण्यात आली होती.[]

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
२०११ झी सिने पुरस्कार

जिंकले []

  • सर्वोत्कृष्ट छायांकन - अयनंका बोस

नामांकन []

काइट्स मधील गीत राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केला होता, तर नासिर फराज आणि आसिफ अली बेग यांनी गीते लिहिली होती. "दिल क्यों ये मेरा" आणि "जिंदगी दो पल की" (दोन्ही के.के. यांनी गायली) ही गाणी खूप गाजली तर इतर गाणीही यशस्वी झाली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Official Kites Website". Kites-thefilm.com. 26 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 October 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "'Positive about Brett's cut'". Hindustan Times. 27 May 2010.
  3. ^ a b Subers, Ray. "Arthouse Audit: 'Kites' Flies, 'Babies' Maintains Grip" Archived 2016-05-31 at the वेबॅक मशीन., BoxOfficeMojo.com, 25 May 2010
  4. ^ "Kites". Boxofficeindia.com. 23 February 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 October 2011 रोजी पाहिले.
  5. ^ "Bollywood film 'Kites' rises abroad, falls at home". The Economic Times.
  6. ^ "Winners of Zee Cine Awards 2011". Bollywood Hungama. 22 October 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 January 2011 रोजी पाहिले.
  7. ^ "Nominations for Zee Cine Awards 2011". zorsebol.com. 22 February 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 April 2011 रोजी पाहिले.