Jump to content

कांतीलाल भुरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांतीलाल भुरिया
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१ जून 1950 संपादन
जन्मस्थानझाबुआ संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदMinister of Tribal Affairs, १५वी लोकसभा सदस्य, १६ वी लोकसभा सदस्य, १३व्या लोकसभेचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन
Candidacy in election2014 Indian general election in Ratlam Lok Sabha constituency संपादन

कांतीलाल भुरीया (जून १, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील रतलाम (पूर्वाश्रमीच्या झाबुआ) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.