कांकरेज गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कांकरेज गाय

कांकरेज गाय हा एक भारतीय गोवंश असून गुजरात मधील कच्छचे रण आणि राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. ही गाय तलवड, वाघियार, वागड आदित्यादी विविध नावाने ओळखली जाते. कांकरेज नावाने ही पाकिस्तानात पण प्रसिद्ध आहे. यांची दूध देण्याची क्षमता उत्तम असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.