काँगो फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काँगो फुटबॉल संघ (फिफा संकेत: CGO) हा मध्य आफ्रिकामधील काँगोचे प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला काँगो सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ५२व्या स्थानावर आहे. आजवर काँगो एकाही फिफा विश्वचषक तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्र ठरला नाही. काँगोने १९७२ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.

बाह्य दुवे[संपादन]