कवळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कवळा म्हणजे छोटी मोळी. एक बाई रानातून लाकूड-फाटा आणते तेव्हा एका वेळी जेवढे कोणाच्याही मदती शिवाय उचलून स्वतःच्या डोक्यावर ठेऊ शकते त्याला कवळा असे म्हंटले जाते. रानात उपलब्ध वेल जे अशा छोट्या मोळीला बांधायला वापरले जातात त्याला कवळीचा वेल असेही म्हणतात पश्चिम घाटात अनंत मूळ या वेलाला असे म्हणतात.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ BHOSALE, D. T. (2003-03-03). GRAMIN BOLICHA SHABDAKOSH (mr मजकूर). Mehta Publishing House. pp. 179 कवळा. आय.एस.बी.एन. 9789353170332.