Jump to content

कल्लाकुरिची जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कल्लाकुरिची जिल्हा
अरसमपट्टू येथील कालवरायण टेकड्या
अरसमपट्टू येथील कालवरायण टेकड्या
Map
कल्लाकुरिची जिल्हा
तमिळनाडूमधील स्थान
गुणक: 11°44′17″N 78°57′43″E / 11.738°N 78.962°E / 11.738; 78.962
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
नगरपालिका कल्लाकुरिची, तिरुकोइलूर, उलंडुरपेट
Named for ऊस, कापूस, मका, टॅपिओका
मुख्यालय कल्लाकुरिची
सरकार
  प्रकार जिल्हा प्रशासन, कल्लाकुरिची
  Body जिल्हा प्रशासन, कल्लाकुरिची
  कलेक्टर एम एस प्रशांत, आयएएस
क्षेत्रफळ
सपाट क्षेत्र
  एकूण ३५३०.५८ km (१,३६३.१६ sq mi)
Area rank
लोकसंख्या
  एकूण १३४७२०४
  लोकसंख्येची घनता ३८०/km (९९०/sq mi)
भाषा
प्रमाणवेळ UTC+०५:३० (IST)
पिन
६०६२०२
टेलिफोन कोड ०४१५१ ०४१४९ ०४१५३
वाहन नोंदणी TN - 15 TN-32
संकेतस्थळ kallakurichi.nic.in

कल्लाकुरिची हा भारतातील तमिळनाडू राज्यातील ३८ जिल्ह्यांपैकी एक आहे. जिल्ह्याचे मुख्यालय कल्लाकुरिची येथे आहे. कल्लाकुरिची जिल्हा ८ जानेवारी २०१९ रोजी घोषित करण्यात आला आणि तो २६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Tamil Nadu govt announces creation of Kallakurichi District". The Times of india. 8 January 2019 रोजी पाहिले.
  2. "Kallakurichi is 33rd district of T.N." द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2019-01-09. ISSN 0971-751X. 2019-06-12 रोजी पाहिले.