Jump to content

कल्पनाथ राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कल्पनाथ राय

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
१९८६  १९९२
मतदारसंघ उत्तर प्रदेश

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१९८९  १९९९
मागील राजकुमार राय
पुढील बालकृष्ण चौहान
मतदारसंघ घोसी

जन्म ४ जानेवारी, १९४१ (1941-01-04)
मऊ
मृत्यू ६ ऑगस्ट, १९९९ (वय ५८)
दिल्ली
राजकीय पक्ष समता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

कल्पनाथ राय हे एक भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री, लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य होते. ते काँग्रेस पक्षातर्फे १९८९, १९९१, १९९६ व १९९८ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या घोसी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. त्याचबरोबर ते तीनवेळा राज्यसभा सदस्य देखील राहिले होते. त्यांई इंदिरा गांधीपी.व्ही. नरसिंह राव सरकारांमध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली होती.