कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (इंदापूर)
Appearance
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एक महाविद्यालय आहे.[१]हे ग्रामीण भागातील आयएसओ मानांकन प्राप्त करणारे पहिले महाविद्यालय आहे.[२]ह्या महाविद्यालयाला पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार मिळाला आहे.[३]
इतिहास
[संपादन]ह्या महाविद्यालयाची स्थापना १९७२ साली इंदापूर येथे करण्यात आली.[४]
अभ्यासक्रम
[संपादन]महाविद्यालयात कला,विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात.[५]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ https://bcud.unipune.ac.in/utilities/college_search/CAAP011170_ENG/Pune_University_College
- ^ https://youtube.com/watch?v=QkwaehthJbE&si=BTa5lEoHXJJ1ybwc
- ^ https://youtube.com/watch?v=hSHXF53tIIE&si=LH7t248M4dBFlHwy
- ^ https://bcud.unipune.ac.in/utilities/college_search/CAAP011170_ENG/Pune_University_College
- ^ https://bcud.unipune.ac.in/utilities/college_search/CAAP011170_ENG/Pune_University_College