कलामंडलम रमणकुट्टी नायर
Appearance
कथकली कलाकार | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | मे २५, इ.स. १९२५ पालक्काड | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | मार्च ११, इ.स. २०१३ पालक्काड | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
कलामंडलम रमणकुट्टी नायर (२५ मे १९२५ - ११ मार्च २०१३) सात दशकांहून अधिक काळ केरळच्या कथकली कलाप्रकाराचे अभ्यास होते.
ते भारत सरकारच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराचे विजेते होते.[१] प्रख्यात चित्रपट निर्माते अटूर गोपालकृष्णन यांनी त्यांच्या व कथकलीवर माहितीपट बनविला आहे.[२] १९९२-९३ मध्ये त्यांना कालिदास सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.
संदर्भ
[संपादन]- ↑ "संग्रहित प्रत" (PDF). 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2020-02-13 रोजी पाहिले.
- ↑ "Review of the dancer's performance in द हिंदू". 2008-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-13 रोजी पाहिले.