कर्नल बर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्नल बर हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा लश्करी अधिकारी होता. याने तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धातखडकीच्या लढाईत कंपनीच्या सैन्याचे नेतृत्त्व केले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.