करुण चंडोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(करून चंढोक या पानावरून पुनर्निर्देशित)
करुण चंडोक
Karun Chandhok 2011 Malaysia.jpg
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यकाळ २०१० - २०११
अजिंक्यपदे
विजय
पोडियम
Career points
पोल पोझिशन
सर्वात जलद फेऱ्या
पहिली शर्यत २०१० बहरैन ग्रांप्री
अखेरची शर्यत २०११ जर्मन ग्रांप्री

करुण चंडोक (जन्म: १९ जानेवारी १९८४, मद्रास - हयात) हा भारतीय रेसींग ड्रायव्हर आहे. तो एफ.आय.ए. जी.टी. या स्पर्धेत सेफार्थ मोटरस्पोर्ट तर्फे सहभाग घेतो.[१][२] या आधी त्याने इ.स. २०१० मध्ये हीस्पानीया रेसींग तर्फे फॉर्म्युला वन मध्ये सहभाग घेतला होत.[३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]