Jump to content

करमणूक कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करमणूक कर हा कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक करमणुकीवर आकारलेला कर होय. अशा करमणूक प्रकारांत चित्रपट, नाटके, प्रदर्शने, क्रीडा स्पर्धा, इ.चा समावेश होतो.