Jump to content

करण पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करण पटेल
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावKaran संपादन
जन्म तारीख२३ नोव्हेंबर 1983 संपादन
जन्मस्थानकोलकाता संपादन
वैवाहिक जोडीदारAnkita Bhargava Patel संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थामीठीबाई महाविद्यालय संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2005 संपादन

करण पटेल (जन्म: २३ नोव्हेंबर १९८३) हा एक भारतीय अभिनेता आणि हिंदी दूरदर्शनवरील सूत्रसंचालक आहे. पटेलने ये हैं मोहब्बतेमध्ये रमण भल्लाची प्रमुख भूमिका केली आणि कसौटी जिंदगी की २ मध्ये ऋषभ बजाजची भूमिका केली होती.[] नच बलिए ३, झलक दिखला जा ६ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी १० या रिॲलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता.[][][][]

पटेल यांनी ३ मे २०१५ रोजी मुंबईत अंकिता भार्गव पटेलशी लग्न केले.[] त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म १४ डिसेंबर २०१९ रोजी झाला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Jhalak Dikhhla Jaa 6: Karan Patel to enter the show as wild card". Zee News. 14 July 2013.
  2. "Nach Baliye: TV couples who parted ways after participating together on the show". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-06-23. 2022-11-14 रोजी पाहिले.
  3. "U Me Aur Tv With "Karan Patel's" Interview On Navratri". YouTube. E24. 21 September 2017. How you are going to celebrate Navratri, being a Gujarati?
  4. Karan Patel, Smilie Suri, Marzi Pestonji have dance connect. Indo-Asian News Service. 20 April 2015. Retrieved 18 October 2016.
  5. "Karan Patel Biography: Age, Daughter, Family, Career, Net Worth & More". Holly Review (इंग्रजी भाषेत). 2026-02-17. 2026-03-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-02-17 रोजी पाहिले.
  6. "The Wedding Story Of TV Actors Karan Patel And Ankita Bhargava". Yahoo! News. 20 June 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 May 2015 रोजी पाहिले.
  7. "Karan Patel, Ankita Bhargava Welcome Baby Girl". News18. 14 December 2019. 15 December 2019 रोजी पाहिले.
  8. "Karan Patel and Ankita Bhargava welcome baby girl". India Today (इंग्रजी भाषेत). Ist. 15 December 2019 रोजी पाहिले.