कमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कमान हे एक एखाद्या जागेच्या विस्तारासाठी करण्यात आलेले वक्राकार बांधकाम असते. त्याचे काम, त्यावरच्या वजनाचा भार सहन करणे अथवा न-करणे या दोन्ही प्रकारे राहू शकते.त्याला एक प्रकारचा घुमट म्हणता येउ शकते किंवा घुमटाचा तो समानार्थी शब्द आहे,पण घुमट ही एक प्रकारची 'अखंड कमान' असा त्यात फरक करण्यात येतो.याचे बांधकाम मेसोपोटेमिया मध्ये ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात आढळले. ते विटांनी केलेले होते. त्याचा पद्धतशीर वापर रोमन लोकांनी सुरु केला. त्यांनी या पद्धतीचा बांधकामात मुक्तपणे वापर केला.

कमान हा एक शुद्ध दाबाचा प्रकार[भा १] आहे. त्यायोगे, त्यावरील असलेला भार हा जमिनीकडे बदली करण्यात यश मिळते.तसेच या बांधकामाद्वारे त्यामधील जागा मोकळी मिळते. तसेच या वास्तूचे सौंदर्यही वाढते. याचे कार्य बलाचे रुपांतर दाबात्मक-ताण[भा २] व खेच-ताण[भा ३] यात करुन त्या बांधकामास स्थिर करणे असे असते. याची प्रवृत्ती ही नेहमीच, त्याचे दोन्ही आधार-बिंदूच्या बाहेर फाकण्याची राहते. कमानीची उंची कमी केली तर ही फाकण्याची प्रवृत्ती वाढते. त्याचे बांधकाम कोसळू नये म्हणून, त्यास आतील बाजूस आवश्यक असे अंतर्गत बंधक[भा ४] देऊन अथवा, बाह्य बाजूस भरीव बांधकाम करुन ते टाळता येते.

स्थिर कमान विरुद्ध कब्जा(हिंज्ड) असलेली कमान[संपादन]

कमानीचे प्रकार[संपादन]

इतिहास[संपादन]

बांधकाम[संपादन]

जगातील विविध कमानींची चित्रदिर्घा[संपादन]

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भाषांतरीत शब्दांचे मूळ इंग्रजी शब्द[संपादन]

  1. ^ इंग्लिश: Pure Compression Form
  2. ^ इंग्लिश: Compressive Stresses
  3. ^ इंग्लिश: Tensile stresses
  4. ^ इंग्लिश: Internal Ties