Jump to content

कमळी (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमळी
निर्माता सुबोध खानोलकर
निर्मिती संस्था ओशन फिल्म्स कंपनी
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ३० जून २०२५ – चालू
अधिक माहिती

कमळी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील मुत्याला मुग्गू या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.

कलाकार

[संपादन]
  • विजया बाबर - कमळी मोहिते / कमळी राजन महाजन
  • निखिल दामले - हृषी सतीश इनामदार
  • केतकी कुलकर्णी - अनिका राजन महाजन
  • इला भाटे - अन्नपूर्णा सदानंद महाजन
  • आशा शेलार - कामिनी महाजन
  • सारिका नवाथे - नयनतारा सतीश इनामदार
  • प्रदीप पंडित - सदानंद महाजन
  • सुषमा मुरुडकर - रागिणी राजन महाजन
  • अनिकेत केळकर - राजन सदानंद महाजन
  • योगिनी चौक - गौरी राजन महाजन / सरोज मोहिते
  • महेश जोशी - सतीश इनामदार
  • क्रांती मोरे - प्राजक्ता सतीश इनामदार
  • सई कल्याणकर - राधिका रोहित इनामदार
  • अधोक्षज कऱ्हाडे - रोहित सतीश इनामदार
  • कृष्णा काकडे - नायशा रोहित इनामदार
  • साक्षी सुभाष - निलांबरी घोरपडे (निंगी)
  • आदित्य भोसले - बंड्या घोरपडे
  • अभिषेक कुलकर्णी - सायबा
  • दीपकार पारकर / दीपेश ठाकरे - चरण
  • कमलानंद पाटील - रिहान
  • स्वप्नील परजणे - करण
  • अर्चना तांदळे - वर्षा
  • नंदिनी साळवी - अदिती
  • देवांशी धामणकर
  • रेणुका चौधरी
  • प्रज्ञेश डिंगोरकर
  • विजय गोखले
  • सागर कोरडे
  • अवधूत जोशी
  • विघ्नेश जोशी

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू मुत्याला मुग्गू झी तेलुगू ७ मार्च २०१६ - २२ ऑगस्ट २०१९
तमिळ अळागिया तमिळ मगल झी तमिळ २८ ऑगस्ट २०१७ - १४ जून २०१९
कन्नड कमली झी कन्नडा २८ मे २०१८ - ७ ऑक्टोबर २०२२
मल्याळम कबानी झी केरळम ११ मार्च २०१९ - २७ मार्च २०२०
हिंदी सरू झी टीव्ही १२ मे २०२५ - चालू

बाह्य दुवे

[संपादन]