Jump to content

कमल बोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमल बोस
मानव
लिंगपुरूष संपादन
दिलेले नावKamāl संपादन
आडनावBose संपादन
जन्म तारीख११ नोव्हेंबर 1915 संपादन
जन्मस्थानकोलकाता संपादन
मृत्यू तारीख९ ऑक्टोबर 1995 संपादन
व्यवसायछायाचित्रण संचालक संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1948 संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन

कमल बोस (१९१५ - १९९५) हे भारतीय छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) होते, ज्यांनी परिणीता (१९५३), दो बिघा जमीन (१९५३), बंदिनी (१९६३), देवदास (१९५५) आणि सुजाता (१९६०) या सारखे बिमल रॉय यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण केले.[] त्यानी रंगीत चित्रपटाच्या युगात यशस्वीपणे संक्रमण केले आणि कुर्बानी (१९८०), जानबाज (१९८६) आणि दयावान (१९८८) पण बनवले.[]

त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी पाच वेळा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा फिल्मफेर पुरस्कार जिंकला:[] बंदिनी (कृष्ण-धवल, १९६४), अनोखी रात (कृष्ण-धवल, १९७०), खामोशी (कृष्ण-धवल, १९७१), दस्तक (कृष्ण-धवल, १९७२), धर्मात्मा (१९७६).[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Festival de Cannes: Do Bigha Zamin". festival-cannes.com. 2012-02-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-25 रोजी पाहिले.
  2. "Kamal Bose". Complete Index of World Film. 28 April 2013 रोजी पाहिले.
  3. "Manorama Yearbook, Volume 30". Manorama Publishing House. 1995. p. 94. Deaths: October: Kamal Bose, 80, ace cinematographer, winner of a record five Filmfare awards.
  4. "Memories and melodies of a golden era". द हिंदू. 13 April 2001. 29 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 April 2013 रोजी पाहिले.
  5. "Best Cinematographer Award (B&W), Colour". Official Listing, इंडिया टाइम्स. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 April 2013 रोजी पाहिले.