कमला हॅरीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कमला हॅरीस (जन्म: २० ऑक्टोबर १९६४) या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकिल आहेत. २०१० मध्ये झालेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या निवडणूकांनंतर त्यांची महान्यायवादी पदावर नेमणूक झाली. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ३२ व्या महान्यायवादी आहेत. या आधी त्यांची ओळख एक लेखिका, राजकारणी तसेच सॅन फ्रांसिस्कोच्या जिल्हा न्यायवादी म्हणून आहे. २००४ ते २०११ दरम्यान त्या सॅन फ्रांसिस्कोच्या जिल्हा न्यायवादी होत्या.