Jump to content

कफ परेड मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कफ परेड
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भारत
फलाट
मार्गिका ॲक्वा मार्गिका ३
इतर माहिती
उद्घाटन ९ ऑक्टोबर २०२५
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
टर्मिनसॲक्वा मार्गिका ३

कफ परेड हे मुंबई मेट्रोच्या ॲक्वा मार्गिका ३ वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर २०२५ रोजी झाले.