Jump to content

कपुरथळा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख कपुरथळा जिल्ह्याविषयी आहे. कपुरथळा शहराबद्दलचा लेख येथे आहे.

कपुरथळा हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कपुरथळा येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,१५,१६८ इतकी होती. हा जिल्हा दोन विलग भागांमध्ये असून पंजामधील वस्ती आणि आकाराच्या मानाने सगळ्यात लहान जिल्ह्यांपैकी एक आहे.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]