कपडवंज लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००८)
Appearance
कपडवंज हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करण्यात आला.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला ह्या मतदारसंघामधून पाच वेळा लोकसभेवर निवडून आले होते.