कनक चंपा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
चंपाच फुल हे एखादे नाजूक केळ सोलून सालीसकट तसच ठेवलं –त्यावर त्याचं फुलात रुपांतर केलं तर कसं दिसेल तसे असते चंपाच फुल .या पाकळ्यांना अतिशय सुगंध असतो आणि पाकळ्या सावलीत वळवल्या तर तो सुगंध टिकतोहि . याची पानेही छान पंचकोनी लांबट ,बुरकठ तपकिरी मखमली लव असलेली असतात .चंपाच भव्य झाड सदाहरित सदसुंदर .काही जुनी झाड मोजकीच आहे .त्याच्या जराशा अनियमित आकाराच्या हिरव्या मोठ्या पानामुळे आणि पानाखालच्या पंदरात लवेमुळे खालची बाजू पांढरट दिसत असल्यामुळे झाड एकदा कळले कि सहज ओळखता येते जिजामाता उद्यान ,सागर उपवन मंत्रालयाशेजारचे एच पी उदान येतेही चाफा आहे .पूर्वेला हायवेवर लॅन्दमार्क या लाल्चुठक इमारतीच्या समोर एक जुने चाम्पाचे झाड आहे .ते कधीच फुललेल नाही आणि कधीच फुलनारही नाही कारण ते कापून टाकले आहे .हा फुल एक चान फुल आहे.
संदर्भ[संपादन]
मुंबईची वृक्षराजी