कथुआ बलात्कार प्रकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कथुआ बलात्कार केस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कथुआ बलात्कार प्रकरण किंवा असिफा बलात्कार प्रकरण हे जम्मू आणि काश्मीर मधील कथुआ जवळील रसना गावातील असिफा नावाच्या एका ८ वर्षाच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि खून याचा उल्लेख केला आहे.