कंवलजीत सिंग (अभिनेता)
Appearance
Indian actor | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| नागरिकत्व | |||
|---|---|---|---|
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
| व्यवसाय |
| ||
| वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
कंवलजीत सिंग वालिया हे एक भारतीय अभिनेता आहेत ज्यांनी चित्रपट तसेच दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.[१][२]
त्यांचे लग्न अशोक कुमार यांची नात अनुराधा पटेलशी झाले आहे. त्यांना सिद्धार्थ आणि आदित्य हे दोन मुलं आहेत.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ Singh, Kanwaljit (12 March 2025). साचा:Citation/make link. (Interview). Mumbai: Rediff. https://www.रीडिफ.कॉम/movies/report/-neena-gupta-and-i-would-fight-a-lot/20250312.htm.[permanent dead link]
- ^ "Fans defend Sanya Malhotra's 'Mrs.' after men's rights group slams film". The Times of India. 2025-02-15. ISSN 0971-8257. 2025-02-19 रोजी पाहिले.
- ^ "Kanwaljeet and Anuradha Patel eagerly await their sons' return from Srinagar" (इंग्रजी भाषेत). 2014. 15 August 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 August 2022 रोजी पाहिले.
वर्ग:
- Pages containing cite templates with deprecated parameters
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from July 2025
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- Uses of Wikidata Infobox with no year of birth
- Singh (surname)
- Uses of Wikidata Infobox with no given name
- हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेते
- हिंदी चित्रपट अभिनेते
- भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे माजी विद्यार्थी