Jump to content

औलाद (१९५४ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
অউলাদ; Aulad (1954-yilgi film); Aulad; औलाद (१९५४ चित्रपट); اولاد (فلم، 1954ء); pelí­cula de 1954; 1954年の映画; film sorti en 1954; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; film India; 1954 ވަނަ އަހަރު ނެރުނު ފިލްމެއް; фільм 1954 року; film uit 1954; हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र; ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ; 1954 film; 1954 film
औलाद (१९५४ चित्रपट) 
1954 film
माध्यमे अपभारण करा
प्रकार
मूळ देश
संगीतकार
दिग्दर्शक
  • Mohan Segal
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९५४
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q21646115
आय.एम.डी.बी. दुवा: tt0372152
विकिडाटावर माहिती संपादित करा

औलाद हा १९५४ चा मोहन सेगल दिग्दर्शित बॉलीवूड चित्रपट आहे. यात बलराज साहनी, निरुपा रॉय, उषा किरण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे संगीत सरदार मलिक यांनी दिले आहे. चित्रपटाच्या कथा लेखनासाठी मुखराम शर्मा यांना फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार मिळाला, जो ह्या श्रेणीतील पहिला पुरस्कार होता.[]

संगीत

[संपादन]
गाणे गायक
"आज घरवाले घर नहीं भैय्या, ता तैय्या" शमशाद बेगम, मुबारक बेगम
"ओ जी लल्ला, जियो जीयो रे लल्ला" शमशाद बेगम, एस. बलबीर
"दुनिया तसवीर है" तलत मेहमूद
"मेरा दिल गुनगुनये" आशा भोसले
"तुम सलामत रहो" आशा भोसले
"चंदा से प्यारे" आशा भोसले

संदर्भ

[संपादन]
  1. "Complete list of winners of Filmfare Awards 1956". द टाइम्स ऑफ इंडिया. August 27, 2013 रोजी पाहिले.