ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ - १४६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, ओवळा-माजिवडा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ९ ते १६, ३७ ते ४०, ४५ आणि ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ९ आणि ११ यांचा समावेश होतो. ओवळा-माजिवडा हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे प्रताप बाबूराव सरनाईक हे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रताप बाबूराव सरनाईक शिवसेना
२०१४ प्रताप बाबूराव सरनाईक शिवसेना
२००९ प्रताप बाबूराव सरनाईक शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".