Jump to content

ओल्गा दानिलोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओल्गा दानिलोविच
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वसर्बिया संपादन
स्थानिक भाषेतील नावОлга Даниловић संपादन
दिलेले नावОльга संपादन
आडनावDanilović संपादन
जन्म तारीख२३ जानेवारी 2001 संपादन
जन्मस्थानबेलग्रेड संपादन
वडीलPredrag Danilović संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषासर्बियन भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
निवासस्थानबेलग्रेड संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2017 संपादन
खेळ-संघाचा सदस्यSerbia Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
एकेरीमधील प्रदर्शन225–137 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन55–33 संपादन
Handednessडाव्या हाताने संपादन
Playing handडाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड संपादन
Participant inPetits As संपादन

ओल्गा दानिलोविच (२३ जानेवारी, २००१:बेलग्रेड, सर्बिया - ) ही एक सर्बियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

२०२२ च्या फ्रेंच ओपनमध्ये दानिलोविच

ओल्गा दानिलोविचचे वडील प्रेद्राग दानिलोविच सर्बियाकडून बास्केटबॉल खेळले. तर तिची आई स्वेतलाना (रादोसेविच), दूरचित्रवाणीवरील क्रीडा पत्रकार आहे. [१] [२] तिला एक धाकटी बहीण, सॉन्या आणि एक धाकटा भाऊ वुक आहेत. [३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Prasad Dhar, Deba (3 November 2018). "Only 17, fast-emerging Olga Danilovic ready for the leap". Mumbai Mirror. 31 May 2024 रोजी पाहिले.
  2. ↑ "Новинарка је заволела нашег ПРОСЛАВЉЕНОГ КОШАРКАША још у СРЕДЊОЈ ШКОЛИ, али њихова ћерка руског имена је та о којој се у Србији прича (ФОТО)". Србија данас (सर्बियन भाषेत). 9 December 2018. 31 May 2024 रोजी पाहिले.
  3. ↑ Стојановић, Александар (7 April 2020). "Олга је темпераментна на тату, али јој је узор ипак неко други". РТС (सर्बियन भाषेत). 31 May 2024 रोजी पाहिले.