ओरेस्ट ख्वोल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओरेस्ट ख्वोल्सन

पूर्ण नावओरेस्ट ख्वोल्सन
जन्म डिसेंबर ४, इ.स. १८५२
सेंट पीटर्सबर्ग
मृत्यू मे ११, इ.स. १९३४
लेनिनग्राड (सेंट पीटर्सबर्ग)
राष्ट्रीयत्व रशियन
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र

ओरेस्ट दानिलोविच ख्वोल्सन (रशियन: Орест Данилович Хвольсон) (डिसेंबर ४, इ.स. १८५२:सेंट पीटर्सबर्ग - मे ११, इ.स. १९३४:लेनिनग्राड) रशियन भौतिकशास्त्रज्ञ होता.