Jump to content

ओमार अल-बशीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमार हसन अहमद अल-बशीर
عمر حسن أحمد البشير

सुदानचे राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१६ ऑक्टोबर १९९३
मागील अहमद अल-मिरघानी

सुदानचे पंतप्रधान
कार्यकाळ
३० जून १९८९ – १६ ऑक्टोबर १९९३

जन्म १ जानेवारी, १९४४ (1944-01-01) (वय: ८०)
होश बनागा, सुदान

ओमार हसन अहमद अल-बशीर (अरबी: عمر حسن أحمد البشير; जन्मः १ जानेवारी १९४४) हे सुदान देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.