ओमान राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमानचा ध्वज

ओमान फुटबॉल संघ (अरबी: منتخب عُمان لكرة القدم‎; फिफा संकेत: OMA) हा पश्चिम आशियामधील ओमान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला ओमान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ९७ व्या स्थानावर आहे. ओमानने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. ओमान आजवर ३ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व प्रत्येक वेळी त्याला साखळी फेरीमध्ये पराभूत व्हावे लागले आहे.

बाह्य दुवे[संपादन]