ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग
Appearance
2020s American mystery comedy-drama TV series | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | दूरचित्रवाणी मालिका | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
रचनाकार |
| ||
संगीतकार |
| ||
वितरण |
| ||
भाग |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
आरंभ वेळ | ऑगस्ट ३१, इ.स. २०२१ (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) | ||
कालावधी |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग ही स्टीव्ह मार्टिन आणि जॉन हॉफमन यांनी तयार केलेली एक अमेरिकन रहस्य-हास्य- नाट्य दूरदर्शन मालिका आहे. ही मालिका अनोळखी व्यक्तींच्या त्रिकूटावर केंद्रित आहे (स्टीव्ह मार्टिन, मार्टिन शॉर्ट आणि सेलेना गोमेझ यांनी साकारलेले) ज्यांना खऱ्या गुन्हेगारी पॉडकास्टमध्ये रस आहे. ते आर्कोनिया या इमारतीत झालेल्या संशयास्पद खूनांच्या एकामागून एक चौकशी करताना, मॅनहॅटनच्या अप्पर वेस्ट साइडवरील त्यांच्या उच्चभ्रू इमारतीत स्वतःचे पॉडकास्ट तयार करताना मित्र बनतात. ह्या पॉडकास्टचे शीर्षक आहे "ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग".
मालिकेचे प्रत्येकी दहा भागांचे असे चार सत्र ऑगस्ट २०२१, जून २०२२, ऑगस्ट २०२३ आणि ऑगस्ट २०२४ मध्ये हुलूवर प्रदर्शित झाले. सप्टेंबर २०२४ मध्ये पाचव्या हंगामासाठी ही मालिका बनणार असे सांगीतले गेले.[१]
कलाकार
[संपादन]- स्टीव्ह मार्टिन - चार्ल्स-हेडन सॅव्हेज
- मार्टिन शॉर्ट - ऑलिव्हर पुटनम
- सेलेना गोमेझ - मेबेल मोरा
- एमी रायन - जॅन बेलोज (सत्र १; काही भाग सत्र २ व ४)
- कारा डेलेविंग्ने - ॲलिस बँक्स (सत्र २)[२]
- मायकेल सिरिल क्रेइटन - हॉवर्ड मॉरिस (सत्र ३-४; काही भाग सत्र १–२)[३]
- पॉल रुड - बेन ग्लेनरॉय (सत्र ३; काही भाग सत्र २)[४] आणि ग्लेन स्टबिन्स (सत्र ४)[५]
- मेरिल स्ट्रीप - लोरेटा डर्किन (सत्र ३-४)
- झॅक गॅलिफियानाकिस - स्वतः (सत्र ४)[६][७]
- यूजीन लेव्ही - स्वतः (सत्र ४) [८][७]
- इव्हा लाँगोरिया - स्वतः (सत्र ४)[९]
भाग
[संपादन]सत्र | भाग | पहिले प्रसारण | शेवटचे प्रासारण |
---|---|---|---|
१ | १० | ३१ ऑगस्ट २०२१ | १९ ऑक्टोबर २०२१ |
२ | १० | २८ जून २०२२ | २३ ऑगस्ट २०२२ |
३ | १० | ८ ऑगस्ट २०२३ | ३ ऑक्टोबर २०२३ |
४ | १० | २७ ऑगस्ट २०२४ | २९ ऑक्टोबर २०२४ |
चित्रदिर्घा
[संपादन]-
अप्पर वेस्ट साईडवरील वेस्ट ८६ व्या स्ट्रीटवरील द बेलनॉर्ड हे काल्पनिक आर्कोनिया अपार्टमेंट इमारतीच्या बाह्य छायाचित्रांसाठी वापरले जाते.
-
स्टीव्ह मार्टिन
-
मार्टिन शॉर्ट
-
सेलेना गोमेझ
संदर्भ
[संपादन]- ^ Bell, Josh (August 23, 2021). "Only Murders In the Building Is a Wry, Funny Take on True Crime Podcasts". CBR. October 28, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 31, 2021 रोजी पाहिले.
- ^ Canfield, David (May 5, 2022). "Inside the Mysterious, Meta New Season of 'Only Murders in the Building'". Vanity Fair. May 6, 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 19, 2022 रोजी पाहिले.
- ^ Cordero, Rosy (April 20, 2023). "'Only Murders In The Building': Michael Cyril Creighton Upped To Series Regular For Season 3". Deadline Hollywood. April 20, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 20, 2023 रोजी पाहिले.
- ^ Hailu, Selome (August 23, 2022). "Paul Rudd Cast in 'Only Murders in the Building' Season 3". Variety. August 25, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 25, 2022 रोजी पाहिले.
- ^ Manfredi, Lucas (September 17, 2024). "'Only Murders in the Building' EP Says Season 4's Doppelgänger Theme Opened the Door for Paul Rudd's Return: 'There's More to Come'". TheWrap. September 24, 2024 रोजी पाहिले.
- ^ Andreeva, Nellie (March 10, 2024). "Zach Galifianakis Joins 'Only Murders In The Building' Season 4 As Recurring". Deadline Hollywood. March 10, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 10, 2024 रोजी पाहिले.
- ^ a b Mitovich, Matt Webb (June 21, 2024). "The Only Murders Trio Meet Their Movie Doppelgängers (!) in New Season 4 Photo". TVLine. June 21, 2024 रोजी पाहिले.
- ^ Andreeva, Nellie (February 27, 2024). "Eugene Levy Joins 'Only Murders in the Building' Season 4 As Recurring". Deadline Hollywood. February 27, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 27, 2024 रोजी पाहिले.
- ^ Cordero, Rosy (February 22, 2024). "Eva Longoria Joins 'Only Murders in the Building's Season 4 Cast". Deadline Hollywood. May 11, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 22, 2024 रोजी पाहिले.