ऑत-पिरेने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओत पिरेने या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑत-पिरेने
Hautes-Pyrénées
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-पिरेनेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-पिरेनेचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश मिदी-पिरेने
मुख्यालय तार्ब
क्षेत्रफळ ४,४६४ चौ. किमी (१,७२४ चौ. मैल)
लोकसंख्या २,२८,५९४
घनता ५१.२ /चौ. किमी (१३३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-65

ऑत-पिरेने (फ्रेंच: Hautes-Pyrénées; ऑक्सितान: Nauts Pirenèus / Hauts Pirenèus; इंग्लिश लेखनभेदः अप्पर पिरेनीज) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेनीज प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या नैऋत्य भागात पिरेनीज पर्वतरांगेत स्पेनच्या सीमेवर हा विभाग स्थित आहे.


हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ऑत-गारोन  · जेर  · लॉत  · ऑत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन