ऑत-आल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओत-आल्प या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑत-आल्प
Hautes-Alpes
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-आल्पचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-आल्पचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
मुख्यालय दिन्य
क्षेत्रफळ ५,५४९ चौ. किमी (२,१४२ चौ. मैल)
लोकसंख्या १,३२,४८२
घनता २३.९ /चौ. किमी (६२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-05
विभागाचा नकाशा

ऑत-आल्प (फ्रेंच: Hautes-Alpes; ऑक्सितान: Auts Aups) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वतरांगेत इटली देशाच्या सीमेवर वसला असून फ्रान्समधील सर्वात तुरळक लोकवस्तींपैकी एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग
आल्प-दा-ओत-प्रोव्हॉंस  · ऑत-आल्प  · आल्प-मरितीम  · बुश-द्यु-रोन  · व्हार  · व्हॉक्ल्युझ