ओत्रांतोची सामुद्रधुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओत्रांतोची सामुद्रधुनी

ओत्रांतोची सामुद्रधुनी (आल्बेनियन: Kanali i Otrantos; इटालियन: Canale d'Otranto) बाल्कन प्रदेशामधील आल्बेनिया देशाला इटालियन द्वीपकल्पापसून अलग करणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी भूमध्य समुद्राचे एड्रियाटिक समुद्रआयोनियन समुद्र हे दोन उपसमुद्र जोडते. ह्या सामुद्रधुनीची किमान रूंदी ७२ किलोमीटर (४५ मैल) असून तिला ओत्रांतो ह्या दक्षिण इटलीमधील एका गावाचे नाव दिले गेले आहे.

गुणक: 40°13′10″N 18°55′32″E / 40.21944°N 18.92556°E / 40.21944; 18.92556