Jump to content

ओडेसा (मिसूरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओडेसा हे अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील लाफायेट काउंटीमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर कॅन्सस सिटी महानगर क्षेत्राचा भाग आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,५९३ इतकी [] होती.

या शहरातील वस्ती १८७८ पासून आहे. या शहराला नाव युक्रेनमधील ओडेसा शहराचे नाव दिलेले आले. [] ओडेसा नावाचे एक पोस्ट ऑफिस १८७९ पासून कार्यरत आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Odessa city, Missouri; Lafayette County, Missouri". www.census.gov (इंग्रजी भाषेत). 2022-02-11 रोजी पाहिले.
  2. ^ Eaton, David Wolfe (1916). How Missouri Counties, Towns and Streams Were Named. The State Historical Society of Missouri. pp. 183.
  3. ^ "Post Offices". Jim Forte Postal History. 25 October 2016 रोजी पाहिले.