ओट्टो फ्रँक
Appearance
ऑटो फ्रॅंक | |
---|---|
जन्म |
१२ मे १८८९ जर्मनी |
मृत्यू |
१९ ऑगस्ट, १९८० (वय ९१) बिर्सफाल्देन, स्वित्झर्लंड |
मृत्यूचे कारण | फुफ्फुसाचा कर्करोग |
राष्ट्रीयत्व | जर्मन (काढून घेतले गेले), डच, स्विस |
पेशा | बँक कर्मचारी व नंतर मसाल्याच्या पदार्थांचे विक्रेते.[१] |
ख्याती |
अॅन फ्रॅंकचे वडील द डायरी ऑफ अ यंग गर्लचे प्रकाशक |
धर्म | ज्यू |
जोडीदार |
१) ईडिथ हॉलंडर १९२५-४५ (तिच्या मृत्यूपर्यंत) २)एलफ्रिड गैरिंगर १९५३-८० (त्यांच्या मृत्यूपर्यंत) |
अपत्ये | मार्गो फ्रॅंक, अॅन फ्रॅंक (दोघीही मृत) |
वडील | मायकल फ्रॅंक |
आई | अॅलिस स्टर्न फ्रॅंक |
ऑटो हेनरिक फ्रॅंक (किंवा 'पिम फ्रॅंक) (१२ मे, इ.स. १८८९ – १९ ऑगस्ट १९८०) हे एक ज्यूधर्मीय जर्मन व्यापारी व मार्गो फ्रॅंक आणि अॅन फ्रॅंक यांचे वडील होते. त्यांच्या परिवारातील ते एकटेच होलोकॉस्टमधून वाचले. अॅनच्या मृत्यूनंतर तिची दैनंदिनी त्यांना मिळाली व त्यांच्या प्रयत्नांमुळे इ.स. १९४७मध्ये द डायरी ऑफ अ यंग गर्ल प्रकाशित झाली. त्या दैनंदिनीच्या भाषांतरात तसेच त्यावर आधारित नाटक व चित्रपटांमध्येही त्यांचा सहभाग होता.
संदर्भ
[संपादन]- ^ कॅरोल अॅन ली, द हिडन लाइफ ऑफ ऑटो फ्रॅंक (हार्पर कॉलिन्स, २००३)