ओझोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओझोन
Skeletal formula of ozone with partial charges shown
Ball and stick model of ozone Spacefill model of ozone
Electrostatic potential map of ozone
अभिज्ञापके
सीएएस क्रमांक 10028-15-6 ☑Y
पबकेम (PubChem) 24823 ☑Y
केमस्पायडर (ChemSpider) 23208 ☑Y
युएनआयआय 66H7ZZK23N ☑Y
ईसी (EC) क्रमांक 233–069–2
एमईएसएच (MeSH) Ozone
सीएचईबीआय (ChEBI) CHEBI:25812 ☑Y
आरटीईसीएस (RTECS) क्रमांक RS8225000
Gmelin संदर्भ
1101
जीएमओएल त्रिमितीय चित्रे चित्र १
चित्र २
चित्र ३
स्माईल्स (SMILES)
 • o:o:o


  [O]O[O]


  [O-][O+]=O

आयएनसीएचआय (InChI)
 • InChI=1S/O3/c1-3-2 ☑Y
  Key: CBENFWSGALASAD-UHFFFAOYSA-N ☑Y


  InChI=1/O3/c1-3-2
  Key: CBENFWSGALASAD-UHFFFAOYAY

गुणधर्म
रेणुसूत्र O3
रेणुवस्तुमान ४८.०० g mol−1
स्वरुप फिकट निळा वायू
घनता २.१४४ मिलिग्रॅम प्रतिघनसेमी (०° से. तापमानास)
गोठणबिंदू −१९२.२ °से; −३१३.९ °फॅ; ८१.० के
उत्कलनबिंदू −११२ °से; −१७० °फॅ; १६१ के
विद्राव्यता (पाण्यामध्ये) १.०५ ग्रॅम प्रतिलिटर (०° से. तापमानास)
विद्राव्यता कार्बन टेट्राक्लोराइडसल्फ्युरिक आम्ल यांत अत्यंत विद्राव्य
१.२२२६ (द्रव)
संरचना
अवकाशीय गट C2v
सुसूत्रता भूमिती
द्विकोनीय
रेणूचा आकार द्विपृष्ठीय
कक्षीय संकरण sp2 (O1 साठी)
द्विध्रुवीय क्षण ०.५३ डीबाय
उष्णतारसायनशास्त्र
सामान्य रेण्वीय
एन्ट्रॉपी (So298)
२३८.९२ ज्यूल प्रति केल्विन मोल
निर्मितीची सामान्य
उष्माक्षमता
fHo298)
१४२.६७ किलोज्यूल प्रतिमोल
धोका
ईयू वर्गीकरण साचा:Hazchem O साचा:Hazchem Xi
NFPA 704
संबंधित संयुगे
संबंधित संयुगे सल्फर डायॉक्साइड
ट्रायसल्फर
डायसल्फर मोनॉक्साइड
चक्रीय ओझोन
रसायनांची माहिती ही, काही विशेष नोंद केली नसल्यास, त्यांच्या सामान्य स्थितीतील आहे. (तापमान २५ °से. किंवा ७७ °फॅ. व दाब १०० किलोपास्कल)
 ☑Y (verify) (what is: ☑Y/N?)
Infobox references

ओझोन हा वायू मुळात प्राणवायूचे संयुग आहे. ओझोन हा प्राणवायूच्या ३ अणूंपासून बनलेला असून त्याचे रेणुसूत्र O3 असे आहे. शास्त्रीय दृष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतीनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.

पदार्थ-वैज्ञानिक बाह्य गुण[संपादन]

ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायू असून, पाण्यात किंचित प्रमाणत विरघळतो. कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम अध्वृवीय द्रावक यात जास्त विरघळून एक निळे द्रावण तयार करतो. -११२ तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे, कारण वायुरुप व तरल ओझोन मिळून स्फोट होउ शकतो. -१९३तापमानावर, त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते.[१]

बहुतेक लोक ०.०१ पी.पी.एम. इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायू ओळखू शकतात कारण त्यास असलेला क्लोरीनसदृष्य तीव्र वास हा होय. त्याच्या ०.१ ते १ पी.पी.एम. एवढ्या हवेतील तीव्रतेने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ व श्वसनसंस्थेची जळजळ, इत्यादी विकार उद्भवू शकतात. [२]

कमी पातळीच्या असण्यानेसुद्धा प्लॅस्टिक, फुप्फुस इत्यादींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ओझोन हा वायू चुंबकीय क्षेत्रास विरोध करणारा आहे. एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर, तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो.

इतिहास[संपादन]

१७८५मध्ये वॉन मारेमने इलेक्ट्रिक डिस्चार्ज उपकरणांजवळ एक विशेष प्रकारचा गंध अनुभवला, ज्याचा त्यांनी त्यांच्या लेखनात उल्लेख केला आहे. १८०१मध्ये, क्रिक शँकला ऑक्सिजनमध्ये विसर्जित करताना असाच अनुभव आला. १८४०मध्ये शानबीनने या गंधाचे श्रेय एका नवीन वायूला दिले आणि त्याने ग्रीक शब्द ओझोच्या आधारे त्याला ओझोन असे नाव दिले, ज्याचा अर्थ मला वास येतो. १८६५मध्ये सोरेटने हे सिद्ध केले की हा वायू ऑक्सिजनचा ऍलोट्रोप आहे आणि त्याचे आण्विक सूत्र O3 आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Winter, Mark. "The periodic table of the elements by WebElements". www.webelements.com (इंग्रजी भाषेत). 16 सप्टेंबर 2021 रोजी पाहिले.
 2. ^ Chemistry: The Central Science. pp. 882–883. |पहिलेनाव= missing |पहिलेनाव= (सहाय्य)