ओगुची ओन्येवु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओगुचियालु चिजियोके ओन्येवु या पानावरून पुनर्निर्देशित)

ओगुचियालु चिजिओके ओगुची ओन्येवु (१३ मे, १९८२:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका - ) हा Flag of the United States अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.