ओइता बॅंक डोम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओइता बॅंक डोम

ओइता बॅंक डोम (जपानी: 大分銀行ドーム) हे जपान देशाच्या ओइता शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४०,००० आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे[संपादन]