ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५
Appearance
| ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५ | |||||
| तारीख | २५ जून – २८ जुलै २०२५ | ||||
| संघनायक | रॉस्टन चेझ (कसोटी) | पॅट कमिन्स (कसोटी) मिचेल मार्श (आं.टी२०) | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | ब्रँडन किंग (१२९) | ट्रॅव्हिस हेड (२२४) | |||
| सर्वाधिक बळी | शमार जोसेफ (२२) | मिचेल स्टार्क (१५) | |||
| मालिकावीर | मिचेल स्टार्क (ऑ) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | शई होप (१८५) | कॅमेरॉन ग्रीन (२०५) | |||
| सर्वाधिक बळी | जेसन होल्डर (७) | बेन ड्वॉरशुइस (८) ॲडम झाम्पा (८) | |||
| मालिकावीर | कॅमेरॉन ग्रीन (ऑ) | ||||
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ जून आणि जुलै २०२५ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा करत आहे.[१][२] या दौऱ्यावर तीन कसोटी आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविले जातील.[३] ही कसोटी मालिका २०२५-२०२७ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग होती.[४] फेब्रुवारी २०२५ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[५][६]
मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट वेस्ट इंडीजने निर्णय घेतला की मालिकेतील तिसरी कसोटी सबाइना पार्क येथे दिवस-रात्र कसोटी म्हणून खेळवली जाईल.[७]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२५–२७ जून २०२५
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- ब्रँडन किंगने (वे) कसोटी पदार्पण केले.
- रॉस्टन चेझने (वे) पहिल्यांदाच कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजचे नेतृत्व केले.[८]
- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) ने रिची बेनॉडला मागे टाकले आणि आता कर्णधाराने घेतलेल्या सर्वाधिक कसोटी बळींच्या यादीत तो फक्त इम्रान खानपेक्षा मागे आहे. [९]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: ऑस्ट्रेलिया १२, वेस्ट इंडीज ०.
२री कसोटी
[संपादन]३–६ जुलै २०२५
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- क्रेग ब्रेथवेटचा (वेस्ट इंडीज) हा १०० वा कसोटी सामना होता.[१०]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: ऑस्ट्रेलिया १२, वेस्ट इंडीज ०.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- केव्हलॉन अँडरसन (वेस्ट इंडीज) ने कसोटी पदार्पण केले.
- मिचेल स्टार्कचा (ऑ) हा १०० वा कसोटी सामना होता.[११]
- शमार जोसेफ (वे) ने कसोटीतील ५० वा बळी घेतला.
- मिचेल स्टार्कने (ऑ) कसोटीतील ४०० वा बळी घेतला.[१२] त्याने कसोटीतील सर्वात जलद पाच बळी (१५ चेंडू) घेतले.[१३]
- स्कॉट बोलंडने (ऑ) त्याची कसोटीतील पहिली हॅटट्रिक घेतली.[१४]
- वेस्ट इंडीजने कसोटीतील त्यांची सर्वात कमी संघ धावसंख्या आणि एकूण दुसरी सर्वात कमी धावसंख्या नोंदवली.[१५]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: ऑस्ट्रेलिया १२, वेस्ट इंडीज ०.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मिशेल ओवेनने (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- शई होप आणि शिमरॉन हेटमायर (वे) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीमध्ये १,००० धावा पूर्ण केल्या.[१६][१७]
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मॅथ्यू कुन्हेमनने (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- वेस्ट इंडीजच्या आंद्रे रसेलचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[१८]
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेडिया ब्लेड्सने (वे) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- शई होप (वे) आणि टिम डेव्हिड (ऑ) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात त्यांचे पहिले शतक झळकावले.[१९][२०]
- टिम डेव्हिडने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक (१६ चेंडू) आणि शतक (३७ चेंडू) केले.[२१][२२]
४था आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
५वा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "WI to begin 2025 home season with three-Test series against Australia" [ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेने विंडीज २०२५ च्या घरच्या हंगामाची सुरुवात करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies to host Australia in a Test series in a decade; set to go on white-ball tours to Ireland, England" [वेस्ट इंडिज एका दशकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार; आयर्लंड, इंग्लंडमध्ये सफेद-चेंडू दौऱ्यावर जाणार.]. इंडिया टीव्ही. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "CWI announces itinerary for 2025 season" [क्रिकेट वेस्टइंडीजने २०२५ हंगामासाठी प्रवास कार्यक्रम जाहीर केला]. डॉमिनिका न्यूज ऑनलाईन. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Australia, Pakistan visits confirmed as West Indies reveal 2025 home schedule" [वेस्ट इंडिजने २०२५ च्या घरच्या वेळापत्रकाची घोषणा केली, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान दौऱ्यांची पुष्टी]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Cricket West Indies Announces Exciting 2025 Schedule for Senior Men's and Women's Teams" [क्रिकेट वेस्ट इंडीजने वरिष्ठ पुरुष आणि महिला संघांसाठी २०२५ चे रोमांचक वेळापत्रक जाहीर केले]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies and New Zealand to play first non-Big Three three-Test series in seven years" [वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड सात वर्षांनंतर पहिल्यांदाच बिग थ्री नसलेली तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत.]. विस्डेन. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "West Indies to play day-night Test at सबाइना पार्क in July" [जुलैमध्ये सबाइना पार्कवर वेस्ट इंडिज दिवस-रात्र कसोटी खेळणार आहे.]. क्रिकबझ्झ. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Roston Chase's glory in Test captaincy debut against Australia" [ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात रोस्टन चेसचा गौरव]. स्पोर्टस्टार. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Five Captains With Most Test Wickets In History Ft. Pat Cummins" [इतिहासात सर्वाधिक कसोटी बळी घेणारे पाच कर्णधार फीट. पॅट कमिन्स]. टाइम्स नाऊ. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Kraigg Brathwaite reaches 100 Tests: 'I was in total disbelief that I could score a hundred for West Indies'" [क्रेग ब्रेथवेटने १०० कसोटींचा टप्पा गाठला: 'वेस्ट इंडिजसाठी मी शतक करू शकेन यावर मला पूर्ण विश्वास नव्हता']. ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "'It makes me feel old' - Starc reflects on journey to 100 Tests" ['मला म्हातारे झाल्यासारखे वाटते' - स्टार्कचा १०० कसोटी सामन्यांच्या प्रवासावर विचार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Starc claims 400th wicket as West Indies crumble" [स्टार्कने घेतला ४०० वा बळी, वेस्ट इंडिजचा पराभव]. फ्रान्स२४. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Starc takes the fastest five-wicket haul in men's Test history" [पुरुषांच्या कसोटी इतिहासात स्टार्कने सर्वात जलद पाच विकेट्स घेतल्या.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "WI vs AUS: Scott Boland takes hat-trick against West Indies" [वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया: स्कॉट बोलँडने घेतली वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक.]. स्पोर्टस्टार. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Australia skittle Windies for 27 - lowest total for 70 years" [ऑस्ट्रेलियाने विंडीजला २७ धावांनी पराभूत केले - ७० वर्षांतील सर्वात कमी धावसंख्या.]. बीबीसी स्पोर्ट. १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Shai Hope Becomes 12th Windies Batter To Reach 1000 T20I Runs" [शई होप १००० टी२० धावा पूर्ण करणारा १२वा विंडीज फलंदाज ठरला]. लेटेस्टली. २० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Shimron Hetmyer's explosive knock against Australia takes him past 1000 T20I runs for West Indies" [शिमरॉन हेटमायरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या स्फोटक खेळीने त्याने वेस्ट इंडिजसाठी १,००० टी२० धावा पार केल्या]. राजस्थान रॉयल्स. २० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Andre Russell announces international cricket retirement" [आंद्रे रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Shai Hope equals Chris Gayle's historic record with exceptional century against Australia" [ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपवादात्मक शतक झळकावून शाई होपने क्रिस गेलच्या ऐतिहासिक विक्रमाशी बरोबरी केली]. India TV. २० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "David crushes 11 sixes, Aussie record in St Kitts romp" [डेव्हिडने ११ षटकार ठोकले, सेंट किट्समध्ये ऑस्ट्रेलियाचा विक्रम]. क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "History made: 11 sixes! टिम David smashes fastest T20I century for Australia" [इतिहास रचला : ११ षटकार! टिम डेव्हिडने ऑस्ट्रेलियासाठी सर्वात वेगवान T20 शतक ठोकले]. द टाइम्स ऑफ इंडिया. 28 जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Tim David's 37-ball century helps Australia secure series win" [टिम डेव्हिडच्या ३७ चेंडूतील शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय निश्चित]. क्रिकबझ्झ. २० सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.

