Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा २०२५–२६
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख  – ४ ऑक्टोबर २०२५
संघनायक मायकेल ब्रेसवेल मिचेल मार्श
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा टिम रॉबिन्सन (११९) मिचेल मार्श (१९७)
सर्वाधिक बळी जेम्स नीशॅम (४) शॉन ॲबॉट (४)
जॉश हेझलवूड (३)
मालिकावीर मिचेल मार्श (ऑ)

ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने न्यू झीलंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[][] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[] चॅपेल-हॅडली चषकासाठी संघांमध्ये लढत झाली.[] जून २०२५ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[][] सर्व सामने माउंट माउंगानुई, तौरंगा येथील बे ओव्हल येथे खेळवण्यात आले..[]

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[]

१९ सप्टेंबर रोजी, जॉश इंग्लिसला पोटरीचा स्नायू दुखावल्यामुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी ॲलेक्स कॅरेला संघात समाविष्ट करण्यात आले.[१०] ३० सप्टेंबर रोजी, ग्लेन मॅक्सवेलला उजव्या मनगटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी जॉश फिलिपला संघात घेण्यात आले.[११]

१ ऑक्टोबर रोजी, रचिन रवींद्रला चेहऱ्यावरील जखमेमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी जेम्स नीशॅमला संघात समाविष्ट करण्यात आले.[१२][१३]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
१ ऑक्टोबर २०२५
१९:१५ (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८१/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८५/४ (१६.३ षटके)
टिम रॉबिन्सन १०६* (६६)
बेन ड्वॉरशुइस २/४० (४ षटके)
मिचेल मार्श ८५ (४३)
मॅट हेन्री २/४३ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
बे ओव्हल, माउंट माउंगानुई
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि शॉन हेग (न्यू)
सामनावीर: मिचेल मार्श (ऑ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • टिम रॉबिन्सनने (न्यू) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.[१४]

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
३ ऑक्टोबर २०२५
१९:१५ (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६/१ (२.१ षटके)
वि
मिचेल मार्श* (८)
जेकब डफी १/१३ (१ षटक)
अनिर्णित
बे ओव्हल, माउंट माउंगानुई
पंच: कोरी ब्लॅक (न्यू) आणि वेन नाइट्स (न्यू)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ९ षटकांचा खेळविण्यात आला.
  • पुन्हा आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
४ ऑक्टोबर २०२५
१९:१५ (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५६/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६०/७ (१८ षटके)
टिम सिफर्ट ४८ (३५)
शॉन ॲबॉट ३/२५ (४ षटके)
मिचेल मार्श १०३* (५२)
जेम्स नीशॅम ४/२६ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
बे ओव्हल, माउंट माउंगानुई
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि शॉन हेग (न्यू)
सामनावीर: मिचेल मार्श (ऑ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मिचेल मार्शने (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.[१५]

संदर्भयादी

[संपादन]
  1. "Australia, England, West Indies, South Africa to tour New Zealand in packed 2025-26 season" [२०२५-२६ च्या भरगच्च हंगामात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा दौरा करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  2. "New Zealand men set to host Australia, England, WI, SA in home summer" [न्यूझीलंडचा पुरुष संघ उन्हाळ्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवण्यास सज्ज]. क्रिकबझ्झ. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  3. "Aussie dates set for whirlwind NZ T20 tour" [न्यूझीलंडच्या वादळी टी२० दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या तारखा निश्चित]. क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ""Beige Oval" ready to shine in blockbuster Chappell-Hadlee Series". न्यू झीलंड क्रिकेट. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. "Stars set to descend on Kiwi shores this summer" [ह्या उन्हाळ्यात न्यू झीलंडच्या किनाऱ्यावर तारे उतरण्यास सज्ज]. न्यू झीलंड क्रिकेट. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  6. "New Zealand reveal schedule for upcoming home summer" [न्यूझीलंडतर्फे आगामी उन्हाळ्याच्या घरच्या मैदानाचे वेळापत्रक जाहीर]. [[[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]]. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  7. "Christchurch, Tauranga the big winners in Black Caps home season schedule" [ब्लॅक कॅप्सच्या घरच्या हंगामाच्या वेळापत्रकात क्राइस्टचर्च, तौरंगा हे मोठे विजेते]. स्टफ (संकेतस्थळ). २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  8. "Jamieson & Sears return for Australia | Bracewell to captain" [ऑस्ट्रेलियासाठी जेमीसन आणि सीअर्सचे पुनरागमन | ब्रेसवेलकडे कर्णधारपद]. न्यू झीलंड क्रिकेट. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. "Stoinis back in World Cup frame as trio return for NZ T20 tour" [न्यूझीलंड टी-२० दौऱ्यासाठी तिघांचे पुनरागमन, स्टोइनिस विश्वचषक स्पर्धेत परतला]. क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  10. "Inglis out of T20 tour of New Zealand with a calf strain, Carey called up" [इंग्लिस पोटरीच्या ताणामुळे न्यूझीलंडच्या टी२० दौऱ्यातून बाहेर, कॅरीला बोलावले]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  11. "Maxwell out of NZ tour with fractured wrist, Philippe called up" [मनगटाला दुखापत झाल्याने मॅक्सवेल न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर, फिलिपला संघात बोलावले]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  12. "Ravindra ruled out of Chappell-Hadlee Series | Neesham called into squad" [रवींद्र चॅपेल-हॅडली मालिकेतून बाहेर | नीशमला संघात बोलावले.]. न्यू झीलंड क्रिकेट. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  13. "New Zealand lose key player to injury for Australia series" [ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी न्यूझीलंडने महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे गमावला]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  14. "Tim Robinson ton in vain as Marsh fires Australia to 1-0 lead" [टीम रॉबिन्सनचे शतक व्यर्थ, मार्शने ऑस्ट्रेलियाला १-० ने आघाडीवर नेले]. क्रिकबझ्झ. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
  15. "Marsh 103 brushes aside Neesham four-for as Australia clinch series 2-0" [मार्शच्या १०३ धावांच्या खेळीमुळे नीशमचे चार बळी झाकोळले, ऑस्ट्रेलियाने मालिका २-० अशी जिंकली]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]