ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २००६-०७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २००६-०७
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख १६ – २० फेब्रुवारी २००७
संघनायक स्टीफन फ्लेमिंग मायकेल हसी
एकदिवसीय मालिका
निकाल न्यूझीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग मॅकमिलन (१६९) मॅथ्यू हेडन (२१९)
सर्वाधिक बळी शेन बाँड (६) शेन वॉटसन (५)
मालिकावीर शेन बाँड (न्यू)

१६ ते २० फेब्रुवारी २००७ दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा केला. सदर मालिका चॅपेल-हॅडली चषक स्पर्धेतील तिसरी मालिका होती. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ३-० ने दणदणीत पराभव करुन चषक आपल्या नावावर करुन घेतला. मालिकेतील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड समोर ३४७ धावांचे लक्ष्य होते. न्यूझीलंडने सदर सामना १ गडी आणि ३ चेंडू राखून जिंकला. एकदिवसीय इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[१]

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

१६ फेब्रुवारी २००७
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४८ (४९.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४९/० (२७ षटके)
मायकेल हसी ४२ (९६)
शेन बाँड ५/२३ (९.३ षटके)
न्यूझीलंड १० गडी व १३८ चेंडू राखून विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: अलीम दार (पा) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: शेन बाँड (न्यू)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

१८ फेब्रुवारी २००७
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३३६/४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३३७/५ (४८.५ षटके)
मायकेल हसी १०५ (८४)
शेन बाँड १/३९ (९ षटके)
रॉस टेलर ११७ (१२६)
शेन वॉटसन ३/५६ (१० षटके)
न्यूझीलंड ५ गडी व ७ चेंडू राखून विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: अलीम दार (पा) आणि टोनी हिल (न्यू)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

२० फेब्रुवारी २००७
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३४६/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३५०/९ (४९.३ षटके)
मॅथ्यू हेडन १८१ (१६६)
जीतन पटेल २/७० (१० षटके)
क्रेग मॅकमिलन ११७ (९६)
मिचेल जॉन्सन ३/८१ (१० षटके)
न्यूझीलंड १ गडी व ३ चेंडू राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: अलीम दार (पा) आणि गॅरी बाक्स्टर (न्यू)
सामनावीर: मॅथ्यू हेडन (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: ॲडम व्होग्स (ऑ)
  • मॅथ्यू हेडनच्या १८१ धावा ह्या पराभूत संघाच्या वतीने एकदिवसीय इतिहासातील सर्वाधिक धावा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ स्टनिंग मॅकमिलन सिल्स व्हाईटवॉश. इएसपीएन क्रिकइन्फो. १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.


बाह्यदुवे[संपादन]