ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २००५-०६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २००५-०६
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख ३ – १० डिसेंबर २००५
संघनायक डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा स्कॉट स्टायरिस (१२७) ॲंड्रु सिमन्ड्स (२०१)
सर्वाधिक बळी डॅनिएल व्हेट्टोरी (५) स्टुअर्ट क्लार्क (८)
मालिकावीर स्टुअर्ट क्लार्क (ऑ)

३ ते १० डिसेंबर २००५ दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा केला. सदर मालिका चॅपेल-हॅडली चषक स्पर्धेतील दुसरी मालिका होती. ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकून चषकावर नाव कोरले.

१ला एकदिवसीय सामना[संपादन]

३ डिसेंबर २००५
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५२/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०५ (२७.४ षटके)
ख्रिस केर्न्स ३७ (३२)
ब्रेट ली ३/५ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया १४७ धावांनी विजयी
इडन पार्क, ऑकलंड
पंच: अलीम दार (पा) आणि टोनी हिल (न्यू)
सामनावीर: ब्रेट ली (ऑ)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: ब्रॅड हॉज (ऑ)


२रा एकदिवसीय सामना[संपादन]

७ डिसेंबर २००५
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३२२/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३२० (४९.५ षटके)
ॲंड्रु सिमन्ड्स १५६ (१२७)
काईल मिल्स २/६० (१० षटके)
लो विन्सेंट ७१ (४९)
मिक लुईस ३/५६ (९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया २ धावांनी विजयी
वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
पंच: अलीम दार (पा) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: ॲंड्रु सिमन्ड्स (ऑ)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: मिक लुईस (ऑ)


३रा एकदिवसीय सामना[संपादन]

१० डिसेंबर २००५
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३३१/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३३२/८ (४९ षटके)
मायकल हसी ८८ (५६)
ख्रिस मार्टिन ३/६५ (९ षटके)
न्यूझीलंड २ गडी व ६ चेंडू राखून विजयी
जेड मैदान, ख्राईस्टचर्च
पंच: अलीम दार (पा) आणि गॅरी बाक्स्टर (न्यू)
सामनावीर: स्कॉट स्टायरिस (ऑ)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्यदुवे[संपादन]