Jump to content

ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा रोमानिया दौरा, २०२५-२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा रोमानिया दौरा, २०२५-२६
रोमेनिया
ऑस्ट्रिया
तारीख १८ – १९ ऑक्टोबर २०२५
संघनायक रमेश सतीशन आकिब इक्बाल
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रिया संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा तरनजीत सिंग (११२) करनबीर सिंग (२४८)
सर्वाधिक बळी तरनजीत सिंग (७) साद चीमा (९)

ऑस्ट्रिया राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२५ मध्ये चार आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी रोमेनियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांचा सामना रोमेनिया राष्ट्रीय क्रिकेट संघाशी झाला.[] सर्व सामने इल्फोव्ह काउंटी येथील मोआरा व्लासी क्रिकेट मैदान येथे खेळवण्यात आले.[]

ऑस्ट्रियाने पहिला सामना ४ गडी राखून जिंकला, तर रोमेनियाने दुसरा सामना ३ गडी राखून जिंकून मालिका १–१ अशी बरोबरीत आणली. त्यानंतर ऑस्ट्रियाने तिसरा सामना ७ गडी राखून आणि चौथा सामना ४२ धावांनी जिंकून चार सामन्यांची मालिका ३–१ ने जिंकली.[]

खेळाडू

[संपादन]

खालील खेळाडूंची यादी मालिकेतील चारही सामन्यांच्या संघपत्रकांवर आधारित आहे.

रोमेनियाचा ध्वज रोमेनिया ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
  • रमेश सतीशन ()
  • गोहर मनन
  • तरनजीत सिंग
  • अविष्का इरोशन
  • मोहम्मद अरियन
  • रोहित कुमार ()
  • जनिता फर्नांडो
  • शिवकुमार पेरियालवार
  • थरिंदू संदेरुवन
  • लुका पेट्रे
  • जोसक खडका
  • मनमीत कोली
  • राजेंद्र पिसाल ()
  • आकिब इक्बाल ()
  • करनबीर सिंग
  • बिलाल झलमई
  • अमर नईम ()
  • रणजीत सिंग
  • अरमान रंधावा
  • झेशान आरिफ
  • मेहर चीमा ()
  • कुमुद झा
  • उमैर तारिक
  • साद चीमा
  • इरफान सफी
  • बसीर खान
  • अरसलान आरिफ ()

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
१८ ऑक्टोबर २०२५
१०:००
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१७३/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१७७/६ (१९ षटके)
रमेश सतीशन ४७ (३३)
साद चीमा ५/२७ (३ षटके)
करनबीर सिंग ५७ (२७)
तरनजीत सिंग २/२१ (४ षटके)
ऑस्ट्रियाने ४ गडी राखून सामना जिंकला.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: साद चीमा (ऑस्ट्रिया)
  • ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • जनिता फर्नांडो, थरिंदू संदेरुवन आणि जोसक खडका (रोमेनिया) यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

दुसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
१८ ऑक्टोबर २०२५
१४:३०
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
१७१ (१९.२ षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१७२/७ (१९.२ षटके)
करनबीर सिंग ९० (४६)
थरिंदू संदेरुवन ३/२३ (४ षटके)
मोहम्मद अरियन ९०* (५१)
आकिब इक्बाल ३/२८ (४ षटके)
रोमेनियाने ३ गडी राखून सामना जिंकला.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: मोहम्मद अरियन (रोमेनिया)
  • ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • इरफान सफी (ऑस्ट्रिया) यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

तिसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
१९ ऑक्टोबर २०२५
१०:३०
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१५७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१६३/३ (१६ षटके)
तरनजीत सिंग ४५ (२४)
बसीर खान ४/१० (४ षटके)
करनबीर सिंग ७४ (४४)
जनिता फर्नांडो १/३४ (४ षटके)
ऑस्ट्रियाने ७ गडी राखून सामना जिंकला.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: बसीर खान (ऑस्ट्रिया)
  • ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

चौथा आंतरराष्ट्रीय टी२० सामना

[संपादन]
१९ ऑक्टोबर २०२५
१४:३०
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
२०७/६ (२० षटके)
वि
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१६५ (१८.५ षटके)
बिलाल झलमई ६४ (३९)
जोसक खडका ३/२७ (४ षटके)
रमेश सतीशन ३६ (२४)
इरफान सफी ३/२२ (२.५ षटके)
ऑस्ट्रियाने ४२ धावांनी सामना जिंकला.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी
सामनावीर: बिलाल झलमई (ऑस्ट्रिया)
  • रोमेनियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Austria tour of Romania 2025/26 – Fixtures and Results". ESPNcricinfo. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  2. "Austria tour of Romania, 2025 schedule, live scores and results". Cricbuzz. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  3. "Austria tour of Romania 2025/26 – Fixtures and Results". ESPNcricinfo. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]