ऑस्कर स्टॅन्ले डॉसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲडमिरल ऑस्कर स्टॅन्ले डॉसन (जन्म - १३ नोव्हेंबर, इ.स. १९२३ मृत्यू - २३ ऑक्टोबर, इ.स. २०११) हे २८ फेब्रुवारी, इ.स. १९८२ ते ३० नोव्हेंबर, इ.स. १९८४ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते.[१] इ.स. १९७१च्या भारत-पाकिस्तान तिसऱ्या युद्धात त्यांचा सहभाग होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "ॲडमिरल ऑस्कर स्टॅन्ले डॉसन". Archived from the original on 2011-09-29. ४ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)