ऑस्कर अँड लुसिंडा
Appearance
ऑस्कर अँड लुसिंडा
| शीर्षक | Oscar and Lucinda |
|---|---|
| Derivative work | Oscar and Lucinda |
| मागील. | Illywhacker |
| पुढील | The Tax Inspector |
| Form of creative work | कादंबरी |
| गट-प्रकार | historical fiction |
| Has edition or translation | Oscar and Lucinda |
| लेखक | पीटर केरी (कादंबरीकार) |
| प्रकाशक | University of Queensland Press |
| प्रकाशन तारीख | 1988 |
| मूळ देश | ऑस्ट्रेलिया |
| वापरलेली भाषा | इंग्लिश भाषा |
| Narrative location | ऑस्ट्रेलिया |
| पुरस्कार | मॅन बुकर पुरस्कार |
| नामांकने प्राप्त | The Best of the Booker |
ऑस्कर अँड लुसिंडा ही ऑस्ट्रेलियन लेखक पीटर केरी यांची कादंबरी आहे. तिला १९८८ मध्ये प्रकाशित झालेल्या वर्षी मॅन बुकर पुरस्कार आणि १९८९ मध्ये माइल्स फ्रँकलिन पुरस्कार मिळाला होता.[१] २००८ मध्ये पुरस्काराच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त द बेस्ट ऑफ द बुकर या पुस्तकासाठी त्याची निवड करण्यात आली.[२][३]
हे पुस्तक इंग्लंडमधील डेव्हॉन येथील अँग्लिकन पाद्री ऑस्कर हॉपकिन्स आणि पॅरामट्टा येथील तरुण ऑस्ट्रेलियन व्यावसाइक लुसिंडा लेप्लास्ट्रियर यांची कहाणी सांगते.
१९९७ मध्ये या कादंबरीचे रूपांतर त्याच नावाच्या चित्रपटात करण्यात आले होते. गिलियन आर्मस्ट्राँग याचे दिग्दर्शिक होते आणि त्यात राल्फ फिएनेस, केट ब्लँचेट आणि टॉम विल्किन्सन यांनी भूमिका केल्या होत्या.
संदर्भ
[संपादन]- ↑ Strongman, Luke (22 May 2002). "The Booker Prize and the Legacy of Empire". Rodopi – Google Books द्वारे.
- ↑ Hassall, Anthony J. (22 May 1998). "Dancing on Hot Macadam: Peter Carey's Fiction". Univ. of Queensland Press – Google Books द्वारे.
- ↑ Snodgrass, Mary Ellen (10 March 2010). "Peter Carey: A Literary Companion". McFarland – Google Books द्वारे.