ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातूनभारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक.(ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस)ची स्थापना ३१ ऑक्टोबर १९२० साली झाली.पंजाबमधील नेते लाला लजपतराय हे आयटकचे पाहिले अध्यक्ष होते. ही संघटना कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान देणार होती.

चित्तरंजन दास हे आईटकचे तिसरे आणि चवथे अध्यक्ष होते.