ऑपरेशन ऑल आऊट (काश्मीर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑपरेशन ऑल आऊट
जम्मू काश्मीर संघर्ष ह्या युद्धाचा भाग
जम्मू आणि काश्मीर राज्याचा नकाशा
जम्मू आणि काश्मीर राज्याचा नकाशा
दिनांक चालू स्थितीत
स्थान जम्मू आणि काश्मीर राज्य, भारत
परिणती
युद्धमान पक्ष
भारत ध्वज भारत अनेक दहशतवादी संघटना
सेनापती
भारतराष्ट्रपती रामनाथ कोविंद
भारतउपराष्ट्रपती वेंकय्या नायडू
भारतपंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतलष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत
भारतसंरक्षणमंत्री निर्मला सीतारमण
हाफिज सईद
मौलाना मसूद अझहर
मोहम्मद अहसान धर
बळी आणि नुकसान
७८ शहिद(२०१७)
२० शहिद (२०१८)
२२० दहशतवादी ठार, ८२ शरण(२०१७)
९६ दहशतवादी ठार, ६ शरण

ऑपरेशन ऑल आऊट ही भारतीय सुरक्षा दल व भारत सरकारने भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात शांती पुनःस्थापित करण्यासाठी राबविलेली एक मोहीम आहे. या मोहिमेत भारतीय लष्कर, गरुड कमांडो दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक सहभागी असून ही मोहीम अनेक दहशतवादी गटांच्या विरोधात राबविली जात आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

सन २०१६मध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुऱ्हाण वाणीला भारतीय लष्कराने काश्मीर राज्यातील पुलवामा जिल्ह्यातील त्राल गावात ठार मारल्यानंतर संपूर्ण राज्यात जनक्षोभ उसळला. त्याचबरोबर अमरनाथ यात्रेवर १० जुलै २०१७ रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात अनेक भाविक मृत्यूमुखी पडले. तसे परत घडू नये म्हणून भारत सरकारने ही मोहीम हाती घेतली.

सारांश[संपादन]

सैन्याने मारलेल्या दहशतवाद्यांची संख्या
साल २०१७ २०१८
जानेवारी १२ १३
फेब्रुवारी १०
मार्च २३
एप्रिल १९
मे १६ १८
जून २१ १७
जुलै २७ -
ऑगस्ट २५ -
सप्टेंबर १६ -
ऑक्टोबर १७ -
नोव्हेंबर १९ -
डिसेंबर १२ -

घटना[संपादन]