ऑड्री हेपबर्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑड्रे हेपबर्न या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑड्री हेपबर्न

ऑड्री हेपबर्न (जन्म : ४ मे, इ.स. १९२९; मृत्यू :. - २० जानेवारी, इ.स. १९९३) ही एक ब्रिटिश अभिनेत्री, नर्तक आणि मानवतावादी स्त्री होती. चित्रपट आणि फॅशन तारा म्हणून ओळखली जाणारी हेपबर्न हॉलिवूडच्या सोनेरी काळात सक्रिय होती.

हिचे मूळ नाव ऑड्री कॅथलीन रस्टन होते.

ऑड्री हेपबर्नविषयक पुस्तके[संपादन]

  • मृगनयनी मनस्विनी ऑड्री हेपबर्न (मूळ पुस्तक मून रिव्हर : ऑड्री हेपबर्न, मूळ इंग्रजी लेखक - शॉन हेपबर्न, मराठी अनुवाद - डॉ. विनीता महाजनी, पद्मगंधा प्रकाशन)