Jump to content

ए. मणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ए. मणी

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
९ जून २०२४
मागील एस. सेंतिलकुमार
मतदारसंघ धर्मपुरी

जन्म ३१ ऑगस्ट, १९६८ (1968-08-31) (वय: ५८)
धर्मपुरी
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

ए. मणी (तमिळ: ఎ. మణి) हे एक भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या धर्मपुरी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.