Jump to content

एस. गांधीसेल्वन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस. गांधीसेल्वन

कार्यकाळ
मे २००९  मे २०१४
पंतप्रधान मनमोहन सिंग
मंत्री गुलाम नबी आझाद

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१६ मे २००९  १६ मे २०१४
मागील
पुढील पी.आर. सुंदरम
मतदारसंघ नमक्कल

जन्म २ जून, १९६३ (1963-06-02) (वय: ६३)
नमक्कल
राजकीय पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम

एस. गांधीसेल्वन (तमिळ: செ. காந்திச்செல்வன்) हे एक भारतीय राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ लोकसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षातर्फे तमिळनाडूच्या नमक्कल मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.